गुरुवार, ५ फेब्रुवारी, २००९

काय लालजी?



भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवानी यांचा ब्लॉग सध्या चर्चेत आहे पाकिस्तान मधील नेशन या वृत्तपत्राच्या वेबसाइट वरती अडवानी यांच्या ब्लॉग ची ही मोठी जाहिरात काय सांगते?